दिपावली ...
दर वर्षीप्रमाणे दिवाळी आली तशीच गेली.
दिवाळीचं फराळमात्र यंदा बायकोनं स्वत: केलं असल्यानं तो खातांना एक वेगळीच मजा आली. मजा आली याचा आर्थ सहाजीकच फराळ चांगला झाला होता. या निमीत्तीनं आईनं केलेल्या फराळाची मात्र आवर्जून आठवण झाली.
दर वर्षीच्या दिवळीप्रमाणे माझा वाढदिवसही दिवाळीच्या मागे-पूढेच येतो. पण मागील दोन वर्षांपासून माझ्या वाढदिवसाचा थाट पूर्णपणे लोप पावलाय. वाढदिवसाचा नवा ड्रेस, मित्रांना पार्टी, त्यांच्या कडून मिळणारे गिफ्टस्, या पैकी दोन वर्षांपासून काहीच घडत नाही.
मी आणि सुशं दोघं त्या दिवशी एकत्र असतो एवढाच काय तो वाढदिवसातला आनंदाचा क्षणं.
.............
बाकी दिवाळी कशीही गेली तरी मस्तचं म्हणण्याची आपल्या कडे पध्दत आहेच. या अलिखीत नियमानूसार दिवाळी छान गेली.
Tuesday, November 4, 2008
Sunday, October 19, 2008
उगाच...
आजचा दिवस झोपेतच गेला...
कारण औरंगाबादवरुन आलो होतो, आणि नाईट केली....
तसाही रात्रपाळीचा माझा दिवस झोपेतच जातो.
Subscribe to:
Posts (Atom)